You are currently viewing भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती….

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती….

_*भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती….*_

_*सीबीएसई बोर्डाचा स्तुत्य उपक्रम….*._

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षांपासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभ्यासक्रम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये माइनक्राफ्ट कोडिंग, आर्थिक साक्षरता, हर्बल हेरिटेज, मास्क मेकिंग अशा विविध कौशल्य प्रकारांचा समावेश होता._
_या उपक्रमाचे पहिले मॉड्यूल चालू शैक्षणिक वर्षी यशस्वीपणे पूर्ण झाले. विद्यार्थ्यांनी थिअरी व प्रॅक्टिकल्स, फील्ड व्हिजिट आणि प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून सर्व बाबींची यशस्वी पूर्तता केल्यानंतर सीबीएसई बोर्डाकडून त्यांना पाच क्रेडिट पॉइंट्ससह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले._
_विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारची स्किल्स विकसित व्हावीत व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सर्व मोड्युल्स यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले._

______________________________
*संवाद मीडिया*

*खास लोकाग्रहात्सव ॲाफर १५ ॲागस्ट पर्यंत*
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
*किंग्स ऑफ़ एसयूव्ही-टाटा मोटर्स*
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

७ वर्ष ७ लाख नेक्सॅान आणि
एकुण २० लाख एसयुवी आनंदी कुटुंब प्रीत्यर्थ आयोजित
🥇🥇*सेलिब्रेशन ऑफर* 🥇🥇

१५ ॲागस्ट पर्यंत वाढवली आहे

त्वरा करा..!!
*तब्बल १.६० लाख पर्यंत चे डिस्काउण्ट*
आकर्षक ऑफर्स सहित देशाची सर्वात सुरक्षित कार घेणेची सुवर्णसंधी

✅*शेवटचे काही दिवस*

✅एक्सचेंज अन्तर्गत सर्वोत्तम इवैल्यूएशन
✅ऑन रोड फाइनेंस स्कीम्स

आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली

*7377959595*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा