You are currently viewing “श्रावण मासाची सुरुवात “शुभारंभा”ने व्हावी हा शुभसंकेतच…!

“श्रावण मासाची सुरुवात “शुभारंभा”ने व्हावी हा शुभसंकेतच…!

*”श्रावण मासाची सुरुवात “शुभारंभा”ने व्हावी हा शुभसंकेतच…!*

*बांदा शहरात सुरू होत असलेल्या “शुभारंभ मेन्स वेअर”चे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या शुभहस्ते उदघाटन*

उद्योजक भूषण साटेलकर यांनी आज बांदा येथे “शुभारंभ मेन्स वेअर” या आपल्या नव्या शोरूमची सुरुवात आजच्या श्रावण सोमवारी केली आहे. हा एक शुभसंकेतच आहे असे मी मानतो.

मेन्स स्टाईल हे घोषवाक्य घेऊन शुभारंभ मेन्स वेअरची सुरूवात बांदा शहरात होत आहे. स्टाईल मे रहने का, ही तर बांदावासियांची खासियत आहे, आणि आता हक्काने ही “स्टाईल” जोपासणारा व्यवसायच बांद्याचे उद्योजक श्री भूषण साटेलकर यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या उद्योगाला मी मनापासून शुभेच्छा देतो. सर्व पुरुषांना स्टाईलमध्ये जगायचा मंत्र आपल्या उद्योगातून जगाला देणाऱ्या भूषण साटेलकर सारख्या माझ्या सहकारी उद्योजक मित्राचा मला मनापासून अभिमान आहे. अशा उद्योगांना भविष्यात फार मोठी व्याप्ती आणि स्थान असणार आहे. त्यादृष्टीने आपण स्थानिक उद्योजक सज्ज होत आहोत, ही परिवर्तनाची नांदी आणि शुभसंकेत आहे, असे उद्गार आज भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी काढले. बांदा शहरात गांधी चौक रोडवर नव्याने सुरू झालेल्या “शुभारंभ मेन्स वेअर”चे उद्घाटन आज हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

शुभारंभ मेन्स वेअर या शोरूम मुळे बांदा शहराच्या व्यावसायिक प्रगतीत मोलाची भर पडली असून ग्राहकांनी याप्रसंगी श्री. भूषण साटेलकर यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. या शोरूमच्या उदघाटनप्रसंगी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या समवेत बांदा सरपंच प्रियंका नाईक,निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, उमेश पेडणेकर,औदुंबर पालव,निखिल कुडव,आशिष झाट्ये, स्वप्निल पिरणकर, अक्षय पिरणकर, विशाल नाईक,अक्षय पिरणकर, रविंद्र पिरणकर, मनोज पिरणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शुभारंभ मेन्स वेअरचे मालक श्री भूषण भालचंद्र साटेलकर आणि साटेलकर परिवारातील सदस्य सौ भार्गवी साटेलकर, भालचंद्र गुरुनाथ साटेलकर, सौ. भारती भालचंद्र साटेलकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत खास उपस्थित राहिल्याबद्दल पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले.

______________________________
*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा