You are currently viewing आमदार वैभव नाईक यांच्या निष्ठा यात्रेदरम्यान कुडाळ येथे ऍड. राजीव बिले यांनी मांडले परखड मत

आमदार वैभव नाईक यांच्या निष्ठा यात्रेदरम्यान कुडाळ येथे ऍड. राजीव बिले यांनी मांडले परखड मत

*आमदार वैभव नाईक यांच्या निष्ठा यात्रेदरम्यान कुडाळ येथे ऍड. राजीव बिले यांनी मांडले परखड मत*

कुडाळ

लोकसभा आणि पदवीधर निवडणूकित पैशांचा पाऊस पाडला गेला. लोकशाही धोक्यात आणू पाहणाऱ्यांना धडा शिकवा असे परखड मत कुडाळ येथील कायदे तद्द ऍड. राजीव बिले यांनी व्यक्त केले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांच्या सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा आमदार करूया असे आवाहन ऍड. बिले यांनी केले. कुडाळ शहरातील अभिनवनगर येथे निष्ठा यात्रेच्या निमित्ताने ऍड. बिले यांनी आपले परखड मत स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा