You are currently viewing गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात धमाकेदार महासेल

गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात धमाकेदार महासेल

*कुडाळ येथील उदंड प्रतिसादानंतर सावंतवाडीकरांना ठरणार पर्वणीच*

 

*अरविंद साडी सेंटरचा धमाकेदार ऑफर्स सेल*

 

सावंतवाडी :

कुडाळ येथील मोठया प्रतिसादानंतर सावंतवाडीकरांच्या आग्रहास्तव कोल्हापूर येथील प्रसिद्ध अरविंद साडी सेंटरचा बहुचर्चित महासेल रविवारपासून सावंतवाडी शहरात भरला आहे.

सावंतवाडीकराना परिचित असलेल्या शहरातील गवळी तिठा येथील वैश्य भवन सभागृहात आजपासून २२ ऑगस्टपर्यंत हा महासेल भरणार आहे.

सकाळी १० वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. सावंतवाडीकरांना गतवर्षीप्रमाणे यावर्षीही या सेलद्वारे धमाकेदार ऑफर्स मिळणार आहेत.

गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर हा सेल म्हणजे खरेदीसाठी सर्वांनाच पर्वणीच ठरणार आहे.

*लग्नाचा मुहूर्त आमच्या येथूनच तर सुरू होतो* या टॅगलाईन खाली या सेलमध्ये अनेक व्हरायटीच्या वस्तू ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध २००० किमतीची येवला पैठणी १००० रुपयाला, ३००० रुपये किमतीचा बनारसी शालू १००० रुपये, १५९९ किमतीची विमल कंपनीची साडी फक्त १९९ रुपये, कॉटन गाऊन ५०० रुपयांमध्ये ३ नग, विमल परकर फक्त १०० रुपये, किड्स टी-शर्ट / शर्ट ५०० रुपये ३ नग, किडस जीन्स ५०० रुपयाला २ नग, कुर्तीज / टॉप ५०० रुपयाला 2 नग, रेमंड डबल बेडशीट २३९९ रुपयाची ६९९ रुपये, रिलायन्स कंपनीची बेडशीट २४९९ ची फक्त ५९९ रुपयात, सोनेट कंपनीची सिंगल बेडशीट ९९९ रुपयाची १५० रुपयाला, ॲपल कंपनीची डबल बेडशीट १००० रुपयाला ३ नग, ब्रँडेड जीन्स १००० रुपये २ नग, ब्रँडेड शर्ट १००० २ नग, ब्रँडेड बनियन १२० रुपये २ नग, फॅन्सी ड्रेस ६०० रुपये १ नग, लेगिन्स १०० रुपयापासून, प्लाझो पँट ५०० रुपयाला ३ नग, टॉवेल शंभर रुपये तीन नग,पायपुसणी १०० रुपये ३ नग, उशी १०० रुपये १ नग अशा मोठ्या धमाकेदार ऑफर्ससह हा सेल सुरू होत आहे. या सेलमध्ये अगदी माफक दरात वस्तू खरेदी करा असे आवाहन सेलचे संचालक व मालक श्याम आहुजा यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ९९२२३३८५०० आणि ८९८३३२२२२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा