You are currently viewing ४ ऑगस्टला कुडाळ मध्ये ‘भजन महोत्सवा’ चे आयोजन

४ ऑगस्टला कुडाळ मध्ये ‘भजन महोत्सवा’ चे आयोजन

कोकणातील नामवंत भजनी बुवांचा यात सहभाग..

कुडाळ :

कुडाळ तालुका शिवसेना आयोजित आणि जिल्हा संघटक रुपेश पावसकर पुरस्कृत भजन महोत्सव २०२४ चे आयोजन ४ ऑगस्टला सिद्धिविनायक सभागृह येथे करण्यात आले आहे. यात नामवंत भजनी बुवांची भजने रसिकांना ऐकायला मिळणार आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा