You are currently viewing सर्वात कमी कालावधी सर्वात मोठे कुटुंब

सर्वात कमी कालावधी सर्वात मोठे कुटुंब

*सर्वात कमी कालावधी सर्वात मोठे कुटुंब*

*टाटा पंच ने मोडले विक्रीचे सगळे विक्रम*

टाटा मोटर्स ची कॉम्पैक्ट एसयूव्हि या श्रेणी मधील ५ स्टार मानांकन प्राप्त सर्वात सुरक्षित आणि दरमहा सर्वाधिक विकली जाणारी कार टाटा पंच ने ४ लाख आनंदी आणि समाधानी कुटुंब सर्वात कमी कालावधीत टाटा मोटर्स शी जोडण्याचा नविन विक्रम प्रस्थापित केला आहे.

ग्लोबल एन कॅप ने ५ स्टार सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण कॉम्पैक्ट एसयूव्हि या श्रेणीतील एकमेव कार आता २० लाख एसयुवी सेलिब्रेशन ऑफर अंतर्गत मिळणार तब्बल ₹.१५०००/- पर्यंत चे आकर्षक डिस्काउंट सहीत..
गोवा , गुजरात , राजस्थान येथील भरगोस यशानंतर महाराष्ट्रात कोकणात..
एस.पी ॲाटोहब ही टाटा डीलरशीप खास आपल्या सेवेत हजर आहे.

ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद आणि अति उच्च दर्जा ची सेवा यामुळे अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार डिलरशिप..

संपूर्ण वातानुकूलित शोरूम , तज्ञ सेल्स स्टाफ़, अत्याधुनिक उपकरणानी परिपूर्ण वर्कशॉप टाटा मोटर्स प्रशिक्षित टेक्निशियन , बॉडीशॉप, कॅशलेस रिपेअर सुविधा आणि बरेच काही..

रत्नागिरी आणि चिपळुण येथे सेल्स आणि सर्विस दोनही सहित आपल्या सेवेत हजर
कणकवली( सिंधुदुर्ग) येथे सेल्स सुविधा उपलब्ध लवकरच सर्विस सुविधा देखिल आपल्या सेवेत हजर

सदर कारचे टेस्ट ड्राइव, डेमो तसेच तुमच्या जुन्या कार चे योग्य इवैल्यूएशन १००% ऑन रोड फाइनेंस ई.करीता आजच आपल्या जवळचे शोरुम ला ग्राहकांनी भेट देऊन ॲाफर चा लाभ घ्यावा असे आवाहन अरुण देशपाढे यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा