You are currently viewing इन्सुली बिलेवाडी मधील श्री,गजेंद्र शाम कोठावळे यांना छत्रपती शिवराय कला गौरव 2024 पुरस्कार जाहिर

इन्सुली बिलेवाडी मधील श्री,गजेंद्र शाम कोठावळे यांना छत्रपती शिवराय कला गौरव 2024 पुरस्कार जाहिर

इन्सुली बिलेवाडी मधील श्री,गजेंद्र शाम कोठावळे यांना छत्रपती शिवराय कला गौरव 2024 पुरस्कार जाहिर

सावंतवाडी

समृध्दि प्रकाशन व सावली फाउंडेशन महाराष्ट्र राज्यं यांच्या वतिने राष्ट्रिय शिव सह्यांद्रि संमेलन हे सातारा येथे होणाऱ आहे या संमेलन मध्ये या वर्षी छत्रपती शिवराय कला गौरव पुरस्कार चे मानकरी ठरले ते इन्सुली येथील कलाकार गजेंद्र कोठावळे .हा पुरस्कार वितरण सोहळा सातारा येथे 11 आॅगस्ट 2024 रोजी प्रदान केला जाणार आहे .हा पुरस्कार सोहळ्यात दिग्वज कलाकार,संगीतकार उपस्थित असणार आहे .
गजेंद्र कोठावळे यांनीं एक दोन नव्हे तर हा बारावा पुरस्कार आपल्या नावे केला आहे आणि आपल्या सोबत आपला जिल्हा,तालुका,गाव,वाडी,तसेच आपल्या कुटुंबाचे नाव लौकीक केले आहे त्यांची सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे .

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा