You are currently viewing आम. नितेश राणे यांच्या शुभहस्ते पडेल कॅन्टीन अंगणवाडी नूतन इमारतीचे उद्घाटन

आम. नितेश राणे यांच्या शुभहस्ते पडेल कॅन्टीन अंगणवाडी नूतन इमारतीचे उद्घाटन

देवगड :

 

देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टीन येथील अंगणवाडी नूतन इमारत उद्घाटन सोहळा मान. आम. नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच भूषण पोकळे यांनी राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी भाजप पदाधिकारी श्री.बाळा खडपे, श्री.आरिफ बगदादी, डॉ.अमोल तेली, पडेल सरपंच श्री.भुषण पोकळे, उप सरपंच विश्वनाथ पडेलकर, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर पाटणकर, समीर हेमले, अदिती तानवडे, अंकुश ठुकरुल, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आप्पा येंडे, सुभाष तानवडे, दत्ताराम वारीक, महेश मणचेकर, अजित तानवडे, इतर ग्रामस्थ, मान्यवर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा