विदेशी महिला सापडली जंगलात झाडाला बांधलेल्या अवस्थेत
सावंतवाडी
सोनुर्ली – रोणापाल हद्दीवरील जंगल परिसरात एक विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली असल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला शनिवारी सकाळी एका गुराख्याच्या निदर्शनास आली. त्यानंतर याबाबत पोलीसांना माहिती देताच पोलीसांनी घटनास्थळी येत तिला सोडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून एका झाडाच्या बुंध्याला कुलुपबंद करण्यात आले होते. सलग तीन दिवस ती याच अवस्थेत होती. उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. जंगलात सोनुर्लीतील काहीजण गुरे चालण्यासाठी गेले असता या महिलेचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, तिच्या पतीकडून हा प्रकार घडला असावा असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत या महिलेवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ती काही बोलू शकत नसल्यामुळे अधिक तपास करण्यात अडचण येत असल्याचे पोलीसांनी सांगितले.
दरम्यान, तिच्याकडे सापडलेल्या कागदपत्रावरून संबंधित महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस असून ती तामिळनाडूमधील रहिवासी आहे. ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याचे देखील समजते.
.______________________________
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*