सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील अधीक्षक व स्त्रीरोगतज्ञ डॉ. ऐवळे यांचा स्वर्गवासी मुलगा वेदांग यांच्या स्मृतिदिनी कॉन्ट्रॅक्टबेसच्या सफाई कर्मचाऱ्यांना छत्री वाटप.
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.ऐवळे सर यांनी स्वर्गवासी वेदांत या आपल्या मुलाच्या 19 व्या स्मृतिदिन निमित्त हॉस्पिटल मधील सफाई कर्मचाऱ्यांना छत्र्या वाटप केल्या.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.ऐवळे दरवर्षी आपल्या मुलाच्या स्मृतिदिनी गोर गरीब कुटुंबांना काही ना काही वस्तूंचे दान देतात तर त्या दिवशी ते सेवाभावी सामाजिक उपक्रम राबवतात. डॉ.ऐवळे यांच्या दोन जुळ्या मुलांपैकी वेदांत हा वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी एका अल्प आजाराने निधन पावला.
त्याची आठवण स्मरणामध्ये काय राहण्यासाठी ते या दिवशी असे सामाजिक उपक्रम राबवून आपल्या मुलाला श्रद्धांजली देतात. या श्रद्धांजली प्रसंगी वैद्यकीय जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते तसेच सिस्टर पडवळ मॅडम, उबाळे, गोसावी, पास्ते, नाईक मुंगी ,वेंगुर्लेकर आणि स्टाफ कर्मचारी उपस्थित होते या सर्वांनी स्वर्गवासी कु. वेदांग यांना श्रद्धांजली वाहिली.
______________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*
*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍
*(नॅक) मानांकन प्राप्त*
*📘 आमचे कोर्सेस*
▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)
*📕 आमची वैशिष्ट्ये*
स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर
🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट
*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*
🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in
📌 *संचालक मंडळ*
🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत
*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*
*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*