You are currently viewing सामाजिक बांधिलकीच्या सचिव समीरा खलील यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

सामाजिक बांधिलकीच्या सचिव समीरा खलील यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

सामाजिक बांधिलकीच्या सचिव समीरा खलील यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

बाहेरचा वाडा येथे मोठे झाड रस्त्यावर पडून विजेच्या तारा सुटून रस्त्यावर पडल्या;  नगरपरिषदेचे मोठे सहकार्य.

सावंतवाडी

बाहेरचावाडा बुरान गल्ली येथे भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने लाईटच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्या. त्या रस्त्यातून शाळेतली मुलं तसेच नागरिक सतत जा करत असतात. ही घटना समजतात सामाजिक बांधिलकीच्या सचिव समीरा खलील यांनी एमएसीबीला फोन करून लगेच लाईन बंद करण्यास सांगितली तर नगर परिषदेलाही लगेच कळवले त्यांच्या या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
तसेच सचिव समीरा खलील यांनी घटनास्थळी रवी जाधव व शहबाज काजरेकर यांना पाठवून मदत कार्य करण्यास सांगितले.त्यावेळी जुबेर शहा, पैम मोगल व तेथील नागरिकांनी नगरपरिषदेचे कर्मचारी नारायण आंबेडकर यांना मदत कार्य करून रस्त्यावर पडलेले झाड व एम ए सीबी कर्मचाऱ्यांना मदत करून विजेच्या तारा दूर करून सदर रस्ता रहदारीसाठी मोकळा करून दिला. तर त्याच वेळी सलाउद्दीन नाईक यांच्या घरावर आंब्याचे झाड मुळासकट तुटून पडले तेही पालिकेचे कर्मचारी आंबेडकर यांनी तोडून बाजूला करून त्यांना मोठे सहकार्य केले.
या महिन्यात पाऊस भरपूर प्रमाणात झाल्याकारणाने जमिनीला उमळ पडली आहे त्यामुळे दर दिवसाला ठिकठिकाणी भरपूर प्रमाणात झाडांची पडझड सुरू आहे अशा संबंधित नागरिकांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा प्रकारची धोकादायक झाडे जी पडण्याची संभावना आहे अशी झाडे तात्काळ तोडून घ्या अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना त्यांची कल्पना द्या. जेणेकरून अनर्थ टळू शकतो असे आवाहन सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी नागरिकांना केले आहे.

______________________________
*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा