कै. सुरेश सुद्रिक चैरिटेबल ट्रस्टचे सचिव कल्पेश सुद्रिक यांच्याकडून शालोपयोगी वस्तूंचे वाटप
अजितदादा पवार यांचे वाढदिवसाचे औचित्य
कणकवली
कळसुली ग्रामपंचायत सदस्य, जिल्हाध्यक्ष- सिंधुदूर्ग जिल्हा सु. बे. विद्युत संघटना , कै. सुरेश सु्द्रिक चैरिटेबल ट्रस्ट चे सचिव , इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर (बी.ई.) कल्पेश (भाऊ) सुद्रिक यांनी नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त कळसुली हर्डी प्राथमिक शाळा तसेच दिडंवणेवाडी प्राथमिक शाळा येथील मुलांना कै. सुरेश सुद्रिक चैरिटेबल ट्रस्ट कडुन शालेय वही, वस्तु देण्यात आले.
याप्रसंगी कानेकर, तातु गावकर, मधुकर चव्हाण, महादेव वरक, सागर शिर्के, अक्षय मुरकर, पंढरी मुरकर, प्रकाश सातवसे, लिलाधर लाड, बाला खरात , ग्रामपंचायत सदस्या भावना तावडे, गावकर गुरुजी, दिनेश सुद्रिक सर, मुख्याधिपिका मँडम, अंगणवाडी सेविका, अन्य मान्यवर उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*