You are currently viewing कणकवलीतील डाॅ.गौरी केणी अस्टर आधार कोल्हापूर येथे  कार्यरत

कणकवलीतील डाॅ.गौरी केणी अस्टर आधार कोल्हापूर येथे  कार्यरत

कणकवलीतील डाॅ.गौरी केणी अस्टर आधार कोल्हापूर येथे  कार्यरत

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवलीतील प्रख्यात डाॅ.रेवडेकर यांच्या कन्या डाॅ.गौरी केणी अस्टर आधार कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत असुन महीलांच्या प्राॅब्लेमवर मार्गदर्शन करुन त्यांचे आॅपरेशन आणि महीलांना नवजीवन देण्याचे काम करीत आहेत. अजित नाडकर्णी यांचे वडील स्व.बाबासाहेब नाडकर्णी आणि डाॅ.रेवडेकर यांचे घरगुती संबंध असलेने डाॅ.गौरी केणी ह्या करत असलेल्या कार्याबद्यल त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.आज कोल्हापुर मध्ये आस्टर आधार मध्ये त्या कार्यरत आहेत*

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा