You are currently viewing महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी दीपक कुडाळकर आणि जिल्हा संघटक पदी राजेश माने यांची नियुक्ती

महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी दीपक कुडाळकर आणि जिल्हा संघटक पदी राजेश माने यांची नियुक्ती

*महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी दीपक कुडाळकर आणि जिल्हा संघटक पदी राजेश माने यांची नियुक्ती*

*जिल्हा कार्यकारिणी लवकरच घोषित केली जाणार*

गेली २० वर्षे समाजातील विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्याची तड लावणारी संघटना हा महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा लौकिक राहिला आहे. महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, बेरोजगार, कर्जदार, कामगार, जामिनदार, आर्थिक फसवणूक झालेला महिला वर्ग यांना न्याय देण्यात ही संघटना अग्रेसर राहिलेली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात यावेळी संघटनेच्या कार्यकारीणीची पुन:रचना करण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी दीपक कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.प्रसाद करंदीकर यांनी सांगितले. दीपक कुडाळकर हे महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम मोटिव्हेशनल ट्रेनर मानले जात असून मागील अनेक वर्षे ते लोकाधिकार समितीचे सक्रिय काम करत आहेत. राजेश माने हे भारतीय आयुर्वेदाचे अभ्यासक असून या क्षेत्रातील यशस्वी उद्योजकही आहेत. आरडब्ल्यूजी या उद्योगसमूहाच्या माध्यमातुन आरोग्य आणि युवारोजगार या संकल्पनेतून ते कार्यरत आहेत. अनेक सामाजिक संघटनांच्या कामातून त्यांचा समाजाशी सततचा संपर्क राहिलेला असून लोकांच्या प्रश्नांना योग्य न्याय देता यावा यासाठी लोकाधिकार समितीच्या माध्यमातुन मजबूत संघटना बांधणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लवकरच अध्यक्ष दीपक कुडाळकर आणि संघटक राजेश माने हे संयुक्तरित्या जिल्हा दौरा करणार असून त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी घोषित करणार येणार असल्याचे समजते. या नियुक्ती कार्यक्रमाच्या वेळी समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड प्रसाद करंदीकर यांच्यासमवेत लोकाधिकार समितीचे राज्य समन्वयक अविनाश पराडकर, सह-सचिव डॉ.कमलेश चव्हाण उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा