*शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या माध्यमातून छत्र्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ*
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग तालुक्यात कोलझर येथे छत्र्या वाटप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दोडामार्ग दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत दिव्यांग व निराधार बांधवांना व भगिनींना जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्याकडून छत्र्या वाटप करण्यात आल्या माजी खासदार विनायकजी राऊत साहेब, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर साहेब, जिल्हाप्रमुख संजयजी पडते साहेब यांच्या मार्गदर्शनातून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम घेऊन आठवडा सप्ताह साजरा करण्यात येणार सदर कार्यक्रमास जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, तालुकाप्रमुख संजय गवस, तालुका संघटक लक्ष्मण आयनोडकर, उप तालुका प्रमुख मिलिंद नाईक, युवा सेना अधिकारी मदन राणे, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे तसेच सावंतवाडी उपतालुका प्रमुख व सावंतवाडी एसटी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख श्री.आबा सावंत, सावंतवाडी युवा सेना अधिकारी ॲड. कौस्तुभ गावडे संघटनेचे अध्यक्ष व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांचा शाल श्रीफळ देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रास्ताविक दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी प्रास्ताविक केले तर तालुकाप्रमुख संजयजी गवस यांनी आपले विचार मांडले. त्याचबरोबर जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आपल्या संघटनेतील कर्तृत्व आणि काम आणि आपली संघटना कशी जिवंत ठेवली पाहिजे या संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
______________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*
*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍
*(नॅक) मानांकन प्राप्त*
*📘 आमचे कोर्सेस*
▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)
*📕 आमची वैशिष्ट्ये*
स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर
🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट
*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*
🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in
📌 *संचालक मंडळ*
🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत
*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*
*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/142643/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*