सावंतवाडीत वेलकेअर फार्मसीचा शुभारंभ
गवळी तिठा येथे माजी आमदार राजन तेली यांच्याहस्ते उध्दघाटन
सावंतवाडी – गवळीतीठा येथे वेलकेअर फार्मसीचे उद्घाटन करताना माजी आमदार राजन तेली बाजूला आशिष सावंत अनंत मुळीक सौ कविता सावंत म ल देसाई सागर सावंत आदी
सावंतवाडी प्रतिनिधी
ओवळीये गावचे सुपुत्र तथा युवा उद्योजक आशिष गुंडू सावंत यांच्या सावंतवाडी शहरातील ‘वेलकेअर फार्मसी’ या दुसऱ्या औषध दुकानाचा शुभारंभ माजी आमदार राजन तेली यांच्याहस्ते करण्यात आले. आशिष सावंत यांचे सावंतवाडी बाजारपेठेतील हॉटेल मॅंगो लगत व्यंकटेश्वरा मेडिकल असून त्यांनी गवळी तिठा येथे ‘वेलकेअर फार्मसी’ हे दुसरे औषध दुकान सुरू केले आहे.
आशिष सावंत यांनी औषध व्यवसायातील डी फार्म पदवी प्राप्त केली असुन त्यांच्या पत्नी सौ कविता सावंत बि फार्म पदवी प्राप्त आहेत. आशिष सावंत गेली सहा वर्षे दिवसरात्र कष्टाने, प्रामाणिकपणे, सचोटीने व नि:स्वार्थीपणे काम करीत ग्राहकांना चांगली सेवा देत आहेत. कोरोना काळातही त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू जनतेला औषधे उपलब्ध करून दिली. औषध व्यवसायात त्यांनी अल्पावधीतील सर्वोत्कृष्ट कार्य केले आहे. फार्मासिस्ट वर्ग हा सामाजिक आरोग्य व्यवस्थेचा एक महत्वाचा घटक असून सामाजिक बांधिलकी जपून आशिष सावंत ग्राहकांना प्रामाणिकपणे व सातत्यपूर्ण सेवा देत आहे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देताना जोखीम पत्करून देऊन रात्री-अपरात्री अविरत अखंड सेवा बजावत आहे.
यावेळी आशिष सावंत यांची पत्नी सौ कविता सावंत, वडील तथा सांगेली केंद्र प्रमुख गुंडू सावंत, आई सेवानिवृत्त शिक्षिका सौ युगंधरा सावंत, आजोबा अनंत मुळीक आदी उपस्थित होते. यावेळी सर्वेश तेली, प्रथमेश तेली, शिक्षक नेते म ल देसाई, डॉ सतीश सावंत,
ओवळीये माजी उपसरपंच सागर सावंत, सामाजिक युवा कार्यकर्ते मनोज सावंत, शिक्षक जिल्हा पतपेढीचे संचालक सुभाष सावंत, केंद्रप्रमुख प्रमोद पावसकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवित शुभेच्छा दिल्या.
______________________________
*संवाद मीडिया*
*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*
_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._
https://sanwadmedia.com/142095/
*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड – 11164
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…
*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*
*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚
♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*
*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*
*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*
*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*
*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*
🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)
🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर
🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड
🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.
🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.
🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.
🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.
🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.
🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.
🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.
🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत
*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*
🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*
🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*
🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/143242/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*