*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी लेखक संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*थोडं मनातलं*
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
*****************
माणसाला पैसा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे सकाळी झोपेतून उठल्या पासून तर रात्री झोपेपर्यंत पैसा लागतो.पैशाशिवाय माणसांचे जगणे नाही.पैसा असेल तरच सर्वं काही,पैसा नसेल तर काहीच नाही.पैसा हिच माणसाची खरी ओळख आहे.पैसा नसेल तर तुम्हाला कोणीही ओळखणार नाही किंबहुना ओळख दाखवणार नाही.म्हणून माणसासाठी पैसा खूपच गरजेचा आहे. कारण पैशाशिवाय दिवसांची सुरूवात होत नसते.पैसा असेल तर आपलेही आपले होऊन राहतात पैसा नसेल तर आपलेच परके होतात.तेव्हा पैसा हवाच हो पैसा तर हवाच पण माणसाच जगणं पैशासाठी नसावं.पैशाशिवाय ही जग आहे.आपल्या अवतीभोवती आपली माणसं आहेत.काही माणसं फक्त पैसा पैसा करत असतात पैशाशिवाय त्यांना दुसरं काहीच सुचत नाही.पैसा असेल ना तर बायोक पोरगा ही धावत धावत स्वागताला येतात पैसा नसेल थकून भागून आलेल्या नवऱ्याकडे किंवा बापाकडे कोणी मान वर करूनही पहात नाही.शेवटी काय पैसाच बोलतो असचं ना!हि जळजळीत सत्यता आहे.पण लक्षात ठेवा पैसा आज आहे उद्या नसेल.एका रात्रीत होत्याच नव्हत व्हायला वेळ लागत.पण पैशाच्या हव्यासापोटी आपला माणूस आपल्या हातून निघून गेला ना तर काहीच शिल्लक रहात नाही.पैसा वजा झाला तर चालेल पण आपला माणूस वजा व्हायला नको.कारण आपलाच माणूस आपल्यासाठी पैसा कमवून आणतो.तो किती पैसे आणतो हे महत्त्वाचे नाही तो किती कष्ट करतो हे जास्त महत्वाचे आहे.माझा बाप,माझा नवरा माझा भाऊ काय कमावतो किती कमावतो याला महत्व नाही.तो कुटुंबासाठी दिवसरात्र कष्ट करून बायको मुलांच्या गरजा पुर्ण करतो हे जास्त महत्त्वाचं आहे.जे आहे त्यातच खऱ्याअर्थाने सुख असतं समाधाना सारखी श्रीमंत कुठेच नाही.फक्त पैसा पैसा करून किंवा पैशाच्या मागे धावून सुख हरवून बसण्यापेक्षा आपल्या कुटुंबासोबत चटणी भाकर खाण्यातच खरा आनंद असतो.आपल्या माणसांच्या कष्टाला साथ द्या.बळ द्या त्याची उर्जा व्हा.तुम्ही आमच्यासाठी काय केलं.हे बोलायला खूप सोपं असतं.पण एक नवरा एक बाप तुमच्यासाठी बाहेर काय राबराब राबतो जीवाच रान करतो अपमान सहन करतो हे घरी बसल्या काय कळणार.दिबसभर काम करून जेव्हा कष्टाचा घाम निपळतो ना तेव्हा त्यांच्या घामात त्याच मोल असतं जे कोणी बघत नाही कोणाला दिसत नाही आणि कोणी समजूनही घेत नाही.माणस फक्त लाख रूपये कमावणाऱ्या कडे बघतात हजार रुपये कमावणाऱ्या कडे कोणी लक्ष देतं नाही.मग ते आपले असो व परके.ज्याच्याकडे पैसा त्याचा थाट पाहून तर आपला चेहरा फुलतो.पण ज्यांच्या कडे पैसा नाही त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून कोणाचेही डोळे पाणावत नाही कारण….
*ना बिबी ना बच्चा*
*ना बाप बडा ना मैया*
*द होल थिंक इज बॅड*
*के सबसे बडा रूपैया*
*झन झन की सुनो झंकार*
*ये दुनिया है काला बाजार*
*के पैसा बोलता है*
*के पैसा बोलता है*
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
.______________________________
*संवाद मिडिया* Advt
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*