You are currently viewing तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील कु. सोहम देशमुख याला घवघवीत यश प्राप्त

तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील कु. सोहम देशमुख याला घवघवीत यश प्राप्त

*तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील कु. सोहम देशमुख याला घवघवीत यश प्राप्त*

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता सहावी मधील कु. सोहम देशमुख याची जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. न्यु इंग्लिश स्कूल मळगाव येथे बुध्दिबळ तालुका स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील तीस ते चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते. चौदा वयोगटाखलील या विद्यार्थ्यांच्या एकूण स्पर्धेच्या एकूण पाच फेऱ्या असून त्यापैकी कु. सोहम देशमुख याची चार फेऱ्या जिंकल्यावर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेकरीता निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व प्रशालेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी कु. सोहम देशमुख याचे भरभरून कौतुक केले.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा