You are currently viewing भोसरी येथे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ चा प्रत्यय

भोसरी येथे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ चा प्रत्यय

भोसरी येथे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ चा प्रत्यय

भोसरी, इंद्रायणीनगर -(प्रतिनिधी)
श्री टागोर शिक्षण संस्थेचे लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यामंदिर व श्री टागोर माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढीवारी निमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग व ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या नादावर ठेका धरला होता तर मुलींनी डोक्यावर तुळस घेऊन वारीत दंग झाले होते.हे सर्व दृश्य म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग ! आनंदाचे अंग आनंदीही याचा प्रत्यय येत होता.
संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार लांडे पाटील व संस्थेचे सचिव सुरेश फलके उपाध्यक्ष महेश घावटे, सुरज लांडे स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज लांडे त्याचबरोबर युवा नेते युवराज बापू लांडे पाटील उपस्थित होते.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक हनुमंत आगे व संतोष काळे ज्येष्ठ लिपिक दिलीप पाटील ,आदर्श शिक्षक शशिकांत ताटे व संतोष सुलाखे उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा साकारली होती.टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी नामघोष व फुगडी घातली लहान चिमुकल्या बालकांनी तर गोल रिंगण देखील केले.
या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख माया पाटोळे, सोनवणे मनीषा यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा