You are currently viewing वेंगुर्लेत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप शिबिरात कामगारांचा उस्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्लेत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप शिबिरात कामगारांचा उस्फूर्त प्रतिसाद

*वेंगुर्लेत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप शिबिरात कामगारांचा उस्फूर्त प्रतिसाद*

*भाजपा कामगार आघाडी च्या पदाधिकाऱ्यांचा यशस्वी पाठपुरावा* .

*पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२००० बांधकाम कामगारांना त्यांच्या तालुक्यात गृहउपयोगी भांडी संचाचा लाभ मिळणार* —–
*

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई* .

वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र शासनाकडून वेंगुर्ले तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या संसारासाठी हातभार म्हणून गृहपयोगी साहित्य वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाचा शुभारंभ मा.नगराध्यक्ष राजन गिरप , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व मनवेल फर्नांडिस , कामगार आघाडी सावंतवाडी विधानसभा प्रमुख सत्यम सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , आसोली उपसरपंच संकेत धुरी , किरण कुबल , विनोद सावंत , नाना राऊळ इत्यादी उपस्थित होते .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिवीत नोंदणी असलेल्या ५१७० एवढ्या बांधकाम कामगारांना लोकसभा निवडणुकीपुर्वी गृहपयोगी ३० भांड्यांचा संच भाजपा कामगार आघाडीच्या मागणीनुसार व पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार कामगारांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून तालुका स्तरावर वाटप करण्यात आले होते . मध्यंतरीच्या काळात आदर्श आचारसंहितेच्या कारणास्तव भांडी वाटप बंद करण्यात आले होते . याबाबत भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत व जिल्हाध्यक्ष अशोक राणे व पदाधिकाऱ्यांनी सहायक कामगार आयुक्त तथा सरकारी कामगार अधिकारी संदेश आयरे यांच्याशी संपर्क साधून कामगारांना केले जाणारे भांडी संच वाटप जिल्हास्तरावर न करता कामगारांच्या सोयीच्या दृष्टीने तालुकास्तरावर करण्याची मागणी केली होती .
लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांच्या हितासाठी व सोयीसाठी प्रत्येक तालुक्यात कामगार सेवा सुविधा केंद्र शासन सुरु करणार असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगीतले . तसेच बांधकाम कामगारांचे ऑफलाईन फाॅर्म तात्काळ मंजूर होण्यासाठी खासदार नारायणराव राणे साहेब प्रयत्न करीत आहेत , त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील ६४३२ बांधकाम कामगारांना याचा फायदा मिळणार असल्याचे सांगीतले .
या शिबीरात जवळजवळ ४०० बांधकाम कामगार उस्फूर्त पणे सहभागी झाले .

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा