You are currently viewing फोंडाघाट लोरे येथील कषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष श्री.तुळशीदास राणे यांचा ६६ वा वाढदिवस उत्साहात 

फोंडाघाट लोरे येथील कषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष श्री.तुळशीदास राणे यांचा ६६ वा वाढदिवस उत्साहात 

फोंडाघाट लोरे येथील कषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष श्री.तुळशीदास राणे यांचा ६६ वा वाढदिवस उत्साहात

फोंडाघाट

*फोंडाघाट लोरे येथील कषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष श्री.तुळशीदास राणे यांचा ६६ वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी त्यांच्या प्रशाळेत केक कापण्यात आला.त्याचे मुलगे सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे आणि तिसरे वाळु व्यापारी क्रशर व्यापारी आणि त्यांच्या नाती उपस्थित होत्या.श्री.राजन चिके,कोंडये सरपंच रुतु तेंडुलकर अजित नाडकर्णी,सुनील लाड लोरे वाघेरीतील पालक उपस्थित होते . त्यावेळी आठवीच्या सर्व मुलांना गणवेश वाटप,वह्या वाटप करण्यात आले.

अजित नाडकर्णी यांनी यावर्षी पासुन दहावी मधुन येणारे ३ मुलगे आणि ३ मुली यांना ५०००/- रुपयांचे बक्षीस आपले वडील स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांचे स्मरणार्थ जाहीर केले.आपले भाषणात २५ वर्ष विना अनुदानीत शाळा चालवत असलेचे उत्सवमुर्ती तुळशीदास रावराणे यांनी सांगीतले.या सर्वात आमदार नितेशजी राणे माजी,आमदार पतंगराव कदम ,स्व.केशवरावराणे स्व.नामदेवराव मराठे,स्व.बाबासाहेब नाडकर्णी या सर्वांचे सहकार्य लाभले. स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांचे मुलाकडुन अजित कडुन विद्यार्थिंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली त्याचाही उल्लेख केला.सर्व शेवट सरपंच श्री.अजय रावराणे यांनी सर्वांचे आभार मानुन कार्यक्रम संपल्याचे सांगीतले.सर्व कार्यक्रम शिस्तीने पार पडला.*
______________________________
*संवाद मिडिया* Advt

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा