*शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे कडून आषाढी एकादशी निमित्त ‘वारी साक्षरतेची’या कार्यक्रमाचे आयोजन*
*’वारी साक्षरतेची’ हा ऑनलाईन प्रसारित कार्यक्रम विद्यार्थी -शिक्षक,पालक यांनी पहावा- शिक्षणाधिकारी प्रदिप कुमार कुडाळकर यांचे आवाहन*
वैभववाडी
आषाढी एकादशीनिमित्त ‘वारी साक्षरतेची’ या उपक्रमांतर्गत दिनांक १७ जुलै २०२४ रोजी दुपारी ०१.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांतील कलाशिक्षक व विद्यार्थी यांनी सादर केलेली नाटिका, पटनाट्य, स्वरचित गित असा एकत्रित कार्यक्रम आज दुपारी ०१.३० ते ०३.३० या वेळेत https://youtu.be/qnA54W_5FDM या यु ट्युब लिंक द्वारे प्रसारित केला जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक यांनी हा कार्यक्रम आवर्जून पहावा असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमात वामनराव महाडिक विद्यालय तळेरे, शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर. कोलेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आरोंदा हायस्कूल आरोंदा या शाळा व जिल्ह्यातील सर्व कलाशिक्षक सहभागी झाले आहेत.
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*