You are currently viewing न्हावेली (ता.सावंतवाडी) येथील प्रमुख मानकरी चंद्रकांत नाईक यांचे दुःखद निधन

न्हावेली (ता.सावंतवाडी) येथील प्रमुख मानकरी चंद्रकांत नाईक यांचे दुःखद निधन

सावंतवाडी :

 

न्हावेली (ता.सावंतवाडी) येथील चंद्रकांत तुकाराम नाईक (वय ७२) यांचे सोमवारी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. ते न्हावेली देवस्थानचे प्रमुख मानकरी होते.

पश्चिम महाराष्ट्र स्थानीक सल्लागार देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष तथा न्हावेली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंद नाईक यांचे ते वडील होत,त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली,भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा