You are currently viewing माणगाव ग्रामपंचायत रस्त्याचा अतिक्रमणाचा मुद्दा विधानसभेत गाजला

माणगाव ग्रामपंचायत रस्त्याचा अतिक्रमणाचा मुद्दा विधानसभेत गाजला

*माणगाव ग्रामपंचायत रस्त्याचा अतिक्रमणाचा मुद्दा विधानसभेत गाजला*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले*

मुंबई :-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर एका व्यावसायिकाने केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा विधानसभेत गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तरच्या तासात घेऊन सरकारला चांगलेच धारेवर धरले.

जयंत पाटील या अतिक्रमणावर बोलताना म्हणाले की, माणगाव ग्रामपंचायतचा हा रस्ता फार जुना असून त्यावर अतिक्रमण करून एका व्यावसायिकाने बांधकाम केले आहे. या अनाधिकृत बांधकामामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे हे सांगताना राज्यभरात असे प्रकार घडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. धनदांडगे लोक आपली हुकुमशाही दाखवून असे प्रकार करतात. दमदाटी केली की त्यांवर प्रशासनामार्फत कोणतीही कारवाई होत नाही, गरीब जनतेच्या अडचणींकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येते. यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन रस्ता नियमाप्रमाणे वाहतुकीस उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन सभागृहात दिले.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*७ वर्ष ७लाख कार्स..*
*७ लाख समाधानी कुटुंब*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇

🏆सेलिब्रेशन ऑफर्स🏆
👨‍👩‍👧‍👧 *जॅायफुल जुलै* 👨‍👩‍👦‍👦

₹.1️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣
पर्यन्त चे डिस्काउंट्स

✅सेफ्टी , परफ़ॉर्मन्स , फ़ीचर्स
आता सगळं काही एकाच कार मध्ये

❤️❤️ *टाटा नैक्सोन* ❤️❤️

आता सर्व काही एकत्र ते देखिल
✅केवळ *७.९९ लाख* पासुन ( स्वागत मूल्य)

भारताची सर्वाधिक विकली जाणारी एस.यु.वी. आणि

✅*५ स्टार सेफ्टी* रेटिंग मानांकित या श्रेणी मध्ये एकमेव कार

*On the spot exchange*
💯% on road finance

🇮🇳🇮🇳*संपुर्ण स्वदेशी अभियान*🇮🇳🇮🇳

त्वरा करा.. आजच भेट दया अथवा कॅाल करा

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली | ओरस

*7377-959595*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा