You are currently viewing पावशी शाळांमध्ये भाजपच्या माध्यमातून वह्या वाटप…

पावशी शाळांमध्ये भाजपच्या माध्यमातून वह्या वाटप…

कुडाळ / पावशी :

 

कुडाळ येथील भाजपच्या माध्यमातून पावशी पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांने दर्जेदार शिक्षण घेऊन भविष्यात आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हावे, असे आवाहन उपस्थित पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले. यावेळी श्रीपाद तवटे, वृणाल कुंभार, पावशी ग्रामपंचायत सदस्य नयना तवटे, ग्रामपंचायत सदस्य स्नेहा पंडित, गोविंद शेलटे, पावशी बूथ अध्यक्ष प्रकाश पावसकर, शाळेचे मुख्याध्यापक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा