You are currently viewing गेले काही दिवस बंद असलेला फोंडाघाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी आजपासून सुरू

गेले काही दिवस बंद असलेला फोंडाघाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी आजपासून सुरू

गेले काही दिवस बंद असलेला फोंडाघाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी आजपासून सुरू

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची माहिती

फोंडाघाट

गेले काही दिवस अवजड वाहतुकीसाठी बंद असलेला फोंडाघाट रस्ता मोरी खचल्याने बंद ठेवण्यात आलेला होता.
सदयस्थितीमध्ये मोरी दुरूस्तीचे काम पूर्ण झालेले असून रा.मा १७८ वरील सा.क्र.६१/७०० मध्ये अवजड वाहनांची एकेरी वाहतूक व देवगड निपाणी रस्ता रा.मा.१७८ वरील फोंडाघाट येथील अवजड वाहनांची वाहतूक दि. १३/०७/२०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासुन सुरू करणेस हरकत नाही अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा