You are currently viewing भोगवे (किल्ले निवती), वेंगुर्ला येथील मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

भोगवे (किल्ले निवती), वेंगुर्ला येथील मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

भोगवे (किल्ले निवती), वेंगुर्ला येथील मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*

सिंधुदुर्ग –

मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमार करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते . हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे , विजेचा धक्का लागणे, इत्यादी आपत्तीमध्ये प्राथमिक उपचार काय करावे या बद्दलची शास्त्रीय माहिती मासेमारांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून संभाव्य धोक्यामुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. या अनुषंगाने मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे या विषयाचे महत्व ओळखून पावस येतील मासेमारांना रिलायन्स फाउंडेशन, नागरी संरक्षण दल सिंधुदूर्ग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी नागरी संरक्षण दल, सिंधुदुर्ग कार्यालयाचे सहाय्यक उपनियंत्रक श्री. राजेंद्र लाड, रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक , श्री राजेश कांबळे, गणपत गावडे उपस्थित होते. समुद्रामध्ये मच्छिमारांना हृदय विकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास, विजेचा धक्का लागल्यास ,साप चावल्यास मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासहित समजावून सांगितल्या तसेच कृत्रिम श्वासोश्वास, CPR म्हणजे हृदय विकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासवासाद्वारे दिलासा कसा द्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच मच्छिमारांना प्राथमिक उपचार कसे द्यावेत या बद्दल माहिती देण्यात आली . मच्छिमार महिलांना गॅस सिलेंडर लीक झाल्यास काय करावे, तसेच शॉक लागल्यास काय काळजी घ्यावी याची माहिती श्री. राजेंद्र लाड यांनी दिली.
कार्यक्रमास मच्छिमार बंधू भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला .

.______________________________
*संवाद मिडिया*Advt

💐*प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा