*आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटप*
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि कुडाळ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यात बॅ.नाथ पै हायस्कूल, डिगस, आवळेगाव व पांग्रड हायस्कूल मध्ये हा वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या वतीने गेली १५ वर्षे वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, शहर प्रमुख संतोष शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सौ.श्रुती वर्दम, सौ.श्रेया गवंडे, सौ.ज्योती जळवी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, गुरू गडकर, गोट्या चव्हाण, अमित राणे आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
बॅ.नाथ पै हायस्कूल कुडाळ येथे मुख्याध्यापक प्रेमचंद राठोड सर, शिक्षक धोंडी गावडे सर, गोविंद मठकर सर, आशिष राठोड सर आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पांग्रड हायस्कूल येथे विभागप्रमुख प्रमुख नरेंद्र राणे, बाबू मर्गज, दर्शन तेरसे, निरूखे उपशाखाप्रमुख विश्वास तेरसे, शिक्षक प्रवीण जाधव, शामराव बहीरम, अनुराधा राणे, आवळेगाव हायस्कूल येथे आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष के. एम. सावंत, उपसरपंच विवेक कुपेरकर, अमोल सावंत, उदय सावंत प्रशांत परब, पांडुरंग कासार, नितीन सावंत प्रशांत सावंत, दिनेश परब, मुख्याध्यापक श्री.काळे सर, शिक्षक श्री.सावंत सर, कुंभार मॅडम, डिगस हायस्कूल येथे मुख्याध्यापिका सौ. अनुजा सावंत, शिक्षक संजय वेतुरेकर, श्री.कांबळे सर, मोरजकर मॅडम, प्रभाळे सर, गावडे मॅडम आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*