आपतग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
सिंधुदुर्ग
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी अशा आशयाचे निवेदन माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
रविवारी ७ जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच भागात पाणी तुंबल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले. काही ठिकाणी घरीच पाण्याखाली गेली. झाड पडल्याने घरे उध्वस्त झाली. गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले. बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. घटनास्थळी जाऊन तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळण्यासाठी योग्य पातळीवर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे
______________________________
*संवाद मिडिया* Advt
💐*प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
ना