You are currently viewing शहराला पाणीपुरवठा होणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण तुंडूब …

शहराला पाणीपुरवठा होणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण तुंडूब …

शहराला पाणीपुरवठा होणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण तुंडूब …

मुख्याधिकाऱ्यांनी भेट देऊन जलपूजन करून धरणाला नारळ केला अर्पण..

सावंतवाडी

येथील शहराला पाणीपुरवठा होणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण तुंडूब भरले असून पालिकेकडून धरणाचे सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडण्यात आले आहेत दरम्यान मुख्याधिकारी श्री सागर साळुंखे यांनी या ठिकाणी भेट देऊन जलपूजन करून धरणाला नारळ अर्पण केला.

सावंतवाडी नगरपालिकेच्या मालकीचे कुणकेरी येथे पाळणे कोंड धरण आहे याच धरणावरून सावंतवाडी शहरातील नळधारकांना वर्षभर पाणीपुरवठा दरवर्षी शहराला पुरेल एवढा पाणीसाठा धरणामध्ये असतो वर्षाच्या हंगामातील रविवारी कोसळलेल्या सर्वात मोठ्या पावसातच हे धरण तुटुंब भरून वाहू लागले. शहरासाठी ही आनंदाची गोष्ट असुन मुख्याधिकारी श्री साळुंखे यांनी तुडुंब भरलेल्या धरणाची पाहणी करत धरणाचे सहाय्य हायड्रोलिक दरवाजे उघडण्यात आले त्यानंतर त्याने जलपूजन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा