You are currently viewing अतिवृष्टीमुळे उद्याही शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

अतिवृष्टीमुळे उद्याही शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

सिंधुदुर्ग :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत. खबरदारीचा इशारा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी उद्या दिनांक ९/७/२०२४ रोजी सर्व जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय प्रशिक्षण संस्था यांना सुट्टी जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा