You are currently viewing शहरातील नाले सफाई ‌तात्काळ करून घ्या….

शहरातील नाले सफाई ‌तात्काळ करून घ्या….

शहरातील नाले सफाई ‌तात्काळ करून घ्या….

राजू बेग यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात गेले दोन-तीन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत भरपूर प्रमाणात पाणी साठलेले आहे. कित्येक जणांच्या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांच्या मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सावंतवाडी शहरातील मुख्य नाला विसावा हॉटेल ते मच्छीमार्केट पर्यंत बंदीस्त केलेला आहे. गेली १५-२० वर्षे साफसफाई न झाल्याने त्यामध्ये बाटल्या, प्लास्टीक, इतर साहित्य, साचले असणार व त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेल्यामुळे पाण्याचा प्रवाह व्यवस्थित पुढे न सरकता, ते पाणी बाजारपेठेत शिरले आहे. त्यामुळे त्वरीत मच्छी मार्केट ते राऊत परब यांचे दुकानापर्यंत नाल्याची तात्काळ सफाई करुन भविष्यात असा प्रकार घडणार नाही याबाबत दखल घ्यावी, ‌ अशा आशयाचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी सावंतवाडी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
https://sanwadmedia.com/140982/

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा