सावंतवाडीत मुसळधार, बाजारपेठेत पाणीच पाणी…
सावंतवाडी
शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत जयप्रकाश चौक ते चंदू भवन परिसरात गुडघाभर पाणी साचले होते .काही दुचाकी देखील पाण्यात होत्या तर परिसरातील दुकानांच्या पायऱ्यांवर पाणी लागले होते.