You are currently viewing शिष्यवृत्तीचा वजराट पॅटर्न’

शिष्यवृत्तीचा वजराट पॅटर्न’

शिष्यवृत्तीचा वजराट पॅटर्न’

वेंगुर्ले

ग्रामपंचायत वजराट व शिक्षणप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5/7/024 रोजी वजराठ शाळाच्या शिक्षक वर्गाच्या अथक परीश्रमाने वजराठ गावचे 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले. त्यांचा यथोचित सत्कार समारंभ वेंगुर्ला पोलिस उपनिरीक्षक श्री. राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्या मध्ये कु. चिन्मयी लक्ष्मण कांदे तालुक्यात प्रथम तर किर्ती सत्यवान सावंत तालुक्यात तृतिय आली. कु. साईराज सावंत, कु. आरोही आडेलकर कु. दिपेश सुनील विटेकर यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.

या यशात शिक्षक श्री. परब, श्री. बांदिवडेकर सौ. सुर्वे. सौ. पाटिल यांचा सिंहाचा वाटा आहे. या प्रसंगी सरपंच सौ अनन्या पुराणिक, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रविण कांदे, सौ. नम्रता देसाई, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. बाबुराव परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. शेखर परब, उपाध्यक्ष : सौ. निकिता सावंत, तसेच प्रेमानंद, सावंत भोसले, लक्ष्मण कांदे, सत्यवान सावंत, श्यामसुंदर सावंत, नितीन सावंत, प्रविण पडते, श्री. आजगावकर उपस्थित होते.

______________________________
*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा