You are currently viewing ओबामा यांच्या रिडिंग लिस्ट मध्ये सरमळकरांचे “द-फाॅक्स”…

ओबामा यांच्या रिडिंग लिस्ट मध्ये सरमळकरांचे “द-फाॅक्स”…

ओबामा यांच्या रिडिंग लिस्ट मध्ये सरमळकरांचे “द-फाॅक्स”…

सावंतवाडी

कोकणचे सुपुत्र लेखक डॉ. अनिल कांबळे यांच्या “द-फॉक्स” या इंग्रजी नाटकाचा समावेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या रिडिंग लिस्ट मध्ये होणार आहे. याबाबतची माहिती श्री. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. हा आपल्यासाठी मोठा सन्मान आहे. काही काळानंतर पुन्हा एकदा अमेरिकन व युरोपियन देशात मधून द फॉक्स चे प्रयोग नियोजित आहेत, असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ओबामा यांच्या रीडिंग लिस्ट मध्ये वर्णी लागणे हा त्या संबंधित पुस्तकासाठी जागतिक स्तरावरची दखल प्रसिद्धी व गौरव ठरतो तो सन्मान या पुस्तकाला प्राप्त होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा