You are currently viewing शासनाचा महत्वपुर्ण निर्णय

शासनाचा महत्वपुर्ण निर्णय

*शासनाचा महत्वपुर्ण निर्णय*

*प्रत्येक ग्रामपंचायतीत मिळणार जन्म दाखला*

*अजित नाडकर्णी ‌ यांनी केले या निर्णयाचे स्वागत*

*फोंडाघाट*

*शासनाचा महत्वपुर्ण निर्णय*
प्रत्येक ग्रामपंचायतीत मिळणार आता जन्म दाखला.. ‌ या शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे अजित नाडकर्णी यांनी स्वागत केले आहे. फोंडाघाट ग्रामपंचायतीलाही काही अडचण असेल तर करणार मदत, पंचायत समिती बि.डी.ओ.श्री,चव्हाण यांचेही फोनवरुन ‌ नाडकर्णी आणि अभिनंदन केले आहे. आता लाडकी बहीण योजनेसाठी तालुक्याला जाण्याची गरज नाही, त्यामुळे लोकांचा हेलपटा वाचणार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेही ‌ नाडकर्णी यांनी‌ अभिनंदन ‌ केले आहे. लोकाभिमुख सरकार ‌ असल्याचे त्यांनी सांगितले.

______________________________
*संवाद मिडिया* जाहिरात

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा