You are currently viewing ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे सुयश

ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे सुयश

ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे सुयश

वेंगुर्ला

ब्रिलियंट एज्युकेशन सोसायटी मार्फत 2023-24 या शैक्षणिक वर्षात घेतल्या गेलेल्या ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला या शाळेचा विद्यार्थी कु. अनिष अखिल आरोस्कर वेंगुर्ला तालुक्यामध्ये दुसरा आला असून याबद्दल त्याला रौप्य पदक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री. इर्शाद शेख, संचालक श्री. प्रशांत नेरुरकर, सचिव श्री दत्तात्रय परुळेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा डिसोझा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा