You are currently viewing फोंडाघाट हेळेवाडी श्री.गणेश घाटाचे काम निकृष्ट – विजय जामदार

फोंडाघाट हेळेवाडी श्री.गणेश घाटाचे काम निकृष्ट – विजय जामदार

फोंडाघाट हेळेवाडी श्री.गणेश घाटाचे काम निकृष्ट – विजय जामदार

गणेश चतुर्थी पुर्वी काम पुर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा

फोंडाघाट

फोंडाघाट हेळेवाडी श्री.गणेश घाटाचे काम निकृष्ट झाले आहे. श्री.विजय जामदार यांनी सरपंच सौ.संजना आग्रे यांचेकडे तक्रार केली.  यापुर्वीही तक्रार केली होती. आता पावसाळ्यात त्या बांधकामातुन माती बाहेर पडत असलेने पुन्हा एकदा श्री.विजय जामदारांनी तक्रार केली. सक्षम अधिकारी नेमुन चांगले काम करा अशी रास्त मागणी केली . गणेश चतुर्थी पुर्वी काम पुर्ण करुन द्यावे, अशी केली मागणी हेळेवाडीच्या लोकांचाही आहे. न झाल्यास अन्यथा आंदोलन उभारावे लागेल, असे केले नमुद  केले. श्री. विजय जामदार मागील ग्रामपंचायत उमेदवार म्हणुन उभे राहीले होते. पराभव झाला तरी वाडीच्या समस्या मांडणे हे माझे काम आहे असे त्यांनी सांगीतले.

______________________________
*संवाद मिडिया* जाहिरात

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा