🌾 *१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!*🌱🌴
🌴*महाराष्ट्र शासन कृषि विभाग*🌱
▪️ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सन २०२३-२४ पासून शासन स्तरावर
▪️प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपिक विमा योजना- आंबा, काजू व केळी पिकांचा समावेश
▪️प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२४ – २५ भात व नागली, अधिसूचित पिके
▪️१ रुपयात विमा हप्ता भरून शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतो
▪️कृषि यांत्रिकीकरण अभियान ▪️कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा)
▪️राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (MIDH)
▪️राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना २०२४-२५
श्री. अरुण नातू
जिल्हा सल्लागार
कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, सिंधुदुर्ग
अधिक माहितीसाठी क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.