You are currently viewing सावंतवाडी येथे २ जुलै रोजी ‘सुंदरकांड‘ पठण…

सावंतवाडी येथे २ जुलै रोजी ‘सुंदरकांड‘ पठण…

सावंतवाडी येथे २ जुलै रोजी ‘सुंदरकांड‘ पठण…

सावंतवाडी

प.पू.सद्गुरू अनिरूद्ध उपासना केंद्र, परळ गव-मुंबई आयोजित सावंतवाडी येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात ‘सुंदरकांड‘ पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

हा कार्यक्रम मंगळवार दि. २ जुलै रोजी सायंकाळी ३.३० ते ५.३० या वेळेत होणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने हजर राहून श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा