आ नितेश राणेंच्या माध्यमातून वैभववाडी शहरासाठी १४ कोटी ६२ लाखांचा निधी…
भाजप शहर प्रवक्ते राजेंद्र पाताडे: काही दिवसातच सर्व कामे मार्गी लागतील..
वैभववाडी
वाभवे वैभववाडी शहराच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून 14 कोटी 62 लाख इतका निधी विकास कामासाठी प्राप्त झाला आहे. या निधीतून शहरातील जवळपास 25 प्रमुख विकास कामे पूर्वतला गेली आहेत अशी माहिती वैभववाडी भाजप शहर प्रवक्ते नगरसेवक राजेंद्र पाताडे यांनी दिली आचारसंहितेमुळे मंजूर असलेली परंतु रकडलेली उर्वरित कामे लवकरच मार्गी लागतील असे आश्वासन श्री पाताडे
यांनी दिली
वाघे वाघे वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील झालेल्या विविध विकास कामांच्या आढावा संबंधी वैवाहिक शहर भाजपची पत्रकार परिषद पार पडली यावेळी नगराध्यक्ष नेहा माईनकर उपनगराध्यक्ष संजय सावंत नगरसेवक प्रदीप रावराणे ,सुभाष रावराणे, नगरसेविका संगीता चव्हाण यामिनी वळवी सुप्रिया तांबे राजन तांबे आधी उपस्थित होते.
शहरात पूर्वत्वास गेलेल्या पंचवीस कामाबाबत माहिती डॉ राजेंद्र पाताडे यांनी दिली या कामांमध्ये शहरातील बंदिस्त गटारे रस्त्याला संरक्षण भित बांधणे मोरी बांधकाम करणे कॉलेज रोड बांधकाम करणे रस्ता डांबरीकरण करणे रस्ता दुतर्फा साफसफाई करणे रेडीमेड शौचालय सुविधा उपलब्ध करणे स्ट्रीट लाईट बसवणे फुटपाथ साधने गणपती विसर्जन घाट सुशोभीकरण करणे काँक्रीट रस्ता तयार करणे स्मशानभूमीत विकसित करणे रस्ता रुंदीकरण करणे नदीवर बंधारा बांधणे सीसीटीव्ही बसवणे बेस रीड सिस्टीम तयार करणे इनडोअर टर्फ ग्राउंड बनवणे ड्रेनेज व सांडपाण्याचे नियोजन करणे आदी कामांचा समावेश आहे.
चालू वर्षे शहरात बंदिस्त गटार बांधकाम करण्यात आले आहे उर्वरित बंदिस्त गटार हे आचारसंहिते मुळे रखडलेले आहे काही दिवसातच ते गटार पूर्णत्वास जाईल तसेच संभाजी चौक सुशोभीकरणसाठी आम नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे हे देखील काम काही दिवसातच मार्गी लागेल असे डॉक्टर पाताडे यांनी सांगितले.