You are currently viewing तळेरे-पियाळी मार्गे फोंडा या रस्त्याची दयनीय अवस्था!

तळेरे-पियाळी मार्गे फोंडा या रस्त्याची दयनीय अवस्था!

तळेरे-पियाळी मार्गे फोंडा या रस्त्याची दयनीय अवस्था!

*: डागडुजी करण्याची अशितोष मुंडले यांची लेखी मागणी*

तळेरे – प्रतिनिधी

तळेरे-पियाळी मार्गे फोंडा या रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून त्यामुळे शाळकरी मुले, रुग्ण तसेच सायकलस्वार , मोटारसायकलस्वार,वाहन चालक यांना नाहक मनस्ताप सहन करीत प्रवास करावा लागत आहे.
यावर तातडीने उपाययोजना करुन निदान डागडुजी करून प्रवासायोग्य करण्याची मागणी कासार्डेतील सामाजिक कार्यकर्ते आशुतोष जगदिश मुंडले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.
त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तळेरे-पियाळी मार्गे फोंडा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.असंख्य खड्ड्यांचे  साम्राज्य पसरलेले असल्याने या रस्त्यावर वाहतूक करु शकत नाही. या बाबत आपण लवकरात लवकर त्याची दखल घ्यावी. तसेच नवीन रस्ता सुध्दा खराब झाला असून यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, कारण शाळेची मुले व आजारी पेशंट या रस्त्यावरुन येत जात असतात.सर्वसामान्य ग्रामस्थांच्या अतोनात होत असलेला हाल दुर करण्यासाठी रस्त्याची तत्काळ डागडुजी करण्यात यावी अशी विनंती त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

तळेरे पियाळी मार्गे फोंडा या रस्त्याची अशाप्रकारे दयनीय अवस्था झालेली आहे

______________________________
*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*

*शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा