You are currently viewing हेलन केलर डे उत्साहात साजरा

हेलन केलर डे उत्साहात साजरा

*हेलन केलर डे उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज दि.27/06/2024 रोजी हेलन केलर डे साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा समन्वयक श्री.अनिल शिंगाडे, शल्य चिकित्सक डॉ.श्री.पाटील सर,डॉ.पवार सर व इतर वरिष्ठ अधिकारी,तसेच सदाशिव राऊळ,अर्चना रासम,उमेश रासम इत्यादी दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शल्य चिकित्सक डॉ.श्री.पाटील सर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.त्यावेळी जिल्हा समन्वयक श्री.अनिल शिंगाडे यांनी दिव्यांग बांधवांसाठी सामान्य रुग्णालय ओरोस रूम नं.12 येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालू असून गरजू दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य दिले जाईल. दिव्यांग बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.त्यानंतर उपस्थितांचे आभार प्रणाली दळवी यांनी मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

_____________________________
*संवाद मिडिया*  जाहिरात 

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
🔸कालावधी :- २ वर्षे
🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:
📱 74998 21369
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा