You are currently viewing नवनिर्वाचित आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचा स्वराज्य संघटनेच्या वतीने सत्कार

नवनिर्वाचित आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचा स्वराज्य संघटनेच्या वतीने सत्कार

आरोग्य सभापती पदी नियुक्ती झाल्याने करण्यात आला सत्कार

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपालिकेचे नवनिर्वाचित आरोग्य सभापती नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांची आरोग्य सभापती पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा आज स्वराज्य संघटनेच्या वतीने मोती तलाव येथील शिवराम राजे भोसले यांच्या पुतळ्यासमोर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − three =