पदवीधर मतदार यादीत हेतूपुरस्कार उमेदवाराच्या नावावरच कार्यालयीन शिक्का
चंद्रशेखर शिवराम जोशी यांची निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार
माणगांव – कुडाळ
चंद्रशेखर शिवराम जोशी हे पदवीधर मतदार असून त्यांचा मतदार यादीतील अ.क्र. 104 आहे. जोशीहे मतदान करण्यास आल्यावर मतपत्रिका घेतली असता मतपत्रिकेवर क्र .240215 मा. रमेश किर, उमेदवार पदवीधर मतदार संघ, यांच्या नावासमोर व नावावर कार्यालयीन शिक्का मारण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवाराचे नाव स्पष्ट दिसून येत नाही. त्यामुळे उमेदवार मा. रमेश किर यांच्या मतदानावर विपरीत परिणाम होऊ शकतो. निवडणूक अधिकारी प्रशिक्षित प्रसून ही असे घडणे म्हणजे मुद्दामहून/ हेतुपुरस्कर उमेदवार मा. रमेश किर यांना मतदान कमी व्हावे हा उद्देश दिसून येतो. तरी आपण केलेला या कृत्याचा जोशी हे निषेध करीत असून व आपल्याबद्दल तक्रार नोंदवतो. मतपत्रिका सुस्पष्ट
व कोणतीही खुणा, शिक्का नसलेले असावे, तसेच आपल्यावर व मुख्य निवडणूक अधिकारी
कुडाळ एवं सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार करण्याचा
चंद्रशेखर जोशी यांनी हक्क अबाधित ठेवून निवडणुक अधिकारी, मतदान केंद्र- 116 यांच्या जवळ तक्रार दिली आहे. अशा आशयाचे निवेदन त्यांनी सादर केले आहे.
_____________________________
Jahirat
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*
*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!
*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩⚕👩⚕
*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*
_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._
_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._
_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*
*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*
https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
श्री. चंद्रशेखर शिवराम जोशी.