You are currently viewing आधार कार्ड व्हेरिफिकेशन करा….

आधार कार्ड व्हेरिफिकेशन करा….

आधार कार्ड व्हेरिफिकेशन करा….

बांदा सहकारी सोसायटीकडून रेशन धारकांना आवाहन..

बांदा (प्रतिनिधी) :

बांदा सहकारी सोसायटीच्या सर्व रेशन कार्डधारकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत रेशन दुकानात जाऊन रेशन कार्डमधील नमूद सर्व व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन त्याचे व्हेरिफिकेशन करणे शासनाने सक्तीचे केले आहे. अन्यथा रेशनकार्ड मधून सदर नावे वगळल्यास सर्वस्वी जबाबदारी रेशनकार्ड धारकांची राहील.

आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून घ्या. तसेच कुटुंबातील नमूद सर्व व्यक्तींचे अपडेट केलेल्या आधार कार्ड आणि शिधापत्रिका यांची छायांकित प्रत रेशन दुकानात ३० जून पर्यंत जमा करावी, असे आवाहन सोसायटी चेअरमन राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केले आहे.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा