You are currently viewing आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमीत्त अजित नाडकर्णी यांचे कडुन प्राथमिक आरोग्य केंद्राला वाॅटर प्युरीफायर भेट

आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमीत्त अजित नाडकर्णी यांचे कडुन प्राथमिक आरोग्य केंद्राला वाॅटर प्युरीफायर भेट

आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमीत्त अजित नाडकर्णी यांचे कडुन प्राथमिक आरोग्य केंद्राला वाॅटर प्युरीफायर भेट

फोंडाघाट

आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमीत्त अजित नाडकर्णी यांचे कडुन प्राथमिक आरोग्य केंद्राला वाॅटर प्युरीफायर भेट ‌देण्यात आला. डाॅक्टर यांनी या प्रसंगी नाडकर्णी यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.आणि सर्व पेशंटना बिस्किट वाटप केले. आमदार आमच्यासाठी एवढे करतात. त्यांच्या वाढदिवसाची छोटीशी भेट तसेच पेशंटना शुध्द पाणी मिळावे ही रास्त भावना ‌ असल्याचे अजित नाडकर्णी यांनी मत व्यक्त केले. आमदारांनाही उदंड आयुष्य लाभो आणि मंत्री होवोत हिच श्री.गांगोमाउली,श्री.शांतादुर्ग चरणी प्रार्थनाही ‌ यावेळी अजित नाडकर्णी यांनी केली.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा