सावंतवाडी नॅबच्यावतीने २९ जून रोजी शालेय साहित्याचे वाटप
लाभार्थिनी उपस्थित रहावे – नॅब अध्यक्ष अनंत उचगांवकर
सावंतवाडी
नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइड सिंधुदुर्ग सावंतवाडी, यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दृष्टिकाधीत लाभार्थ्यांसाठी हेलने केलर यांच्या जयंती निमित्त मेळावा घेण्यात येणार आहे. या वेळी नॅबच्या लाभार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
हा मेळावा शनिवार दिनांक २९ जून २०२४ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत, नॅब नेत्र रुग्णालय भटवाडी सावंतवाडी येथील पहिल्या मजल्यावर आयोजित केला आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नंबच्या सर्व लाभार्थिनी उपस्थित रहावे अशी विनंती नॅबचे अध्यक्ष अनंत उचगांवकर, सेक्रेटरी सोमनाथ जिन्नी व खजिनदार श्री आबा कशाळीकर यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*
*शैक्षणिक वर्ष 2024-2025*
*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*
*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*
🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.
*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*