*वामनराव महाडिक विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा*
तळेरे
योगासने मानवाला ताण-तणाव,आजार यांपासून दूर ठेवतात.निरोगी,सक्षम बनवितात. म्हणून योगाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे,दरवर्षी 21जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरे येथे 10वा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
सुरुवातीला ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही.काटे यांनी योगाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी योगाचा नियमित सराव करून आपले आयुष्य आनंदी व निरोगी ठेवावे असा संदेश दिला.
यावेळी सार्थक डंबे, जानवी मालनकर यांनी
चक्रासन,केतकी वायंगणकर- सूर्यनमस्कार,अर्णव सुर्वे-धनुरासन,संपदा चव्हाण- वक्रासन,शवासन ,विराट भोगले- पवनासन,चैतन्या जाधव- त्रिकोणासन,निष्ठा पांचाळ- कपालभाती,दुर्वा कुमठेकर- सिंहासन,पद्मासन,शुभांगी घाडी- पर्वतासन ,अथर्व जठार- सर्वांगासन,हलासन, वैदही जंगले-धनुरासन,मयूर मेस्त्री- शिर्षासन आदी योगासनातील आसनांची प्रात्यक्षिके सादर केली.इतर विद्यार्थ्यांनी ही या आसनांचा सराव केला…
यावेळी स्काऊट-गाईड शिक्षक डी.सी.तळेकर,पी.एन.
काणेकर,क्रिडा शिक्षक एन.बी.तडवी,आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सहा.शिक्षक ए.पी.कोकरे यांनी केले.
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*
*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!
*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩⚕👩⚕
*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/
*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*
_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._
_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._
_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*
*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*
https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*