You are currently viewing शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून उबाठा पक्षाकडून रेडी जिल्हा परिषद महिला आघाडी आयोजित रेडी येथे दहवी व बारावी  गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…

शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून उबाठा पक्षाकडून रेडी जिल्हा परिषद महिला आघाडी आयोजित रेडी येथे दहवी व बारावी  गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…

शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून उबाठा पक्षाकडून रेडी जिल्हा परिषद महिला आघाडी आयोजित रेडी येथे दहवी व बारावी  गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…

रेडी

19 जून रोजी शिवसेना वर्धापन दिन औचित्य साधून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रेडी जिल्हा परिषद महिला आघाडी आयोजित रेडी येथे दहवी व बारावी तील गुणवंत विद्यार्थ्यां चा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या वेळी वेंगुर्ला तालुका प्रमुख सन्मा.बाळू परब वेंगुर्ला तालुका महिला संघटिका सन्मा.सौ सुकन्या नरसुले,,युवासेना तालुकाधिकरी सन्मा.पंकज जी शिरसाट,अल्पसंख्यांक सेल चे तालुका प्रमुख सन्मा.रफिक बेग,रेडी विभागाचे विभाग प्रमुख सन्मा.नामदेव राणे व महिला उपतालुका संघटिका सन्मा सौ. समृद्धी कुडव, विभाग प्रमुख सन्मा.सौ. रश्मी डिचोलकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ह्यावेळी पाहुण्यांच्या हस्ते *हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे* यांच्या प्रतिमेस हार घालून व दीपप्रज्वल न करून कार्यक्रमाची सुरुवात झाली व त्यांनतर *दहावी व बारावी* च्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेंच त्यात *एक विशेष सत्कार म्हणजे देशभक्त शंकररावं गवणकर महाविदयालयाची आपल्या रेडी गावातील विद्यार्थिनी कु. शारदा प्रमोद नाईक हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक घेऊन B.M.S हि पदवी प्राप्त केली.* ह्यावेळी तिला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.ह्यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या मनोगतातुन संपूर्ण शिवसेना पक्षाचे आभार मानले.तसेंच ह्यावेळी रेडी जिल्हा परिषद महिला आघाडी तील शाखा प्रमुख ,बूथ प्रमुख तसेंच कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*

*शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा